नमस्कार धन्य फॅमिली! इथे subscribe करा :
इंडियन मुलगा जर्मन स्नॅक्स आणि chocolates try करून आपल्याला देतोय एकदम खराखुरा review! माझा लहान भाऊ शुभम या व्हिडिओमध्ये, जर्मनीहुन मी आणलेली chocolates, चीज आणि cake try करतोय. त्याला कोणता पदार्थ आवडला आणि कोणता नाही ते नक्की पहा! तसेच हा व्हिडिओ म्हणजे giveaway Vlog आहे. खाली या giveaway चे डिटेल्स दिले आहेत. आशा करते कि हा video तुम्हाला आवडेल.
Giveaway जिंकणाऱ्या लकी Subscriber ला मिळेल जर्मन chocolates आणि काही surprize गिफ्ट चा एक बॉक्स!
Giveaway मध्ये सहभागी होण्यासाठी या व्हिडिओखली कंमेंट करून सांगा तुमच आवडतं chocolate (+)ते तुम्हाला का आवडतं (+) #dhanyateforeign asa liha.
#dhanyateforeign हे लिहायला विसरू नका!
बेस्ट ऑफ लक!!
जुने videos :
1. सुपरमार्केट in Germany part 2:
2. जर्मनीतलं सुपरमार्केट भाग १ :
3. जर्मन भाजी मंडई :
4. जर्मनीतली लायब्ररी :
५. जर्मनीत snowfall नंतर काय करावं लागतं पहा:
६. Train Travel इन जर्मनी:
७. जर्मनीतील वसंत ऋतू:
८. जर्मनीतील घर स्वच्छ करणारा रोबॉट!:
९. जर्मन मुलगी मराठी बोलताना आणि माझा जर्मनीतील वर्ग:
१०. जर्मनीतील टॅटू प्रदर्शन:
११. जर्मनीमध्ये मी कोणत्या भारतीय वस्तू वापरते?:
१२. जर्मनीत जॉब कसा मिळवायचा? आणि तुमच्या इतर प्रश्नांची उत्तरे:
१३. जर्मनीतील Mercedes Benz बसेस:
१४. जर्मनीमध्ये पोलिसांनी का पकडलं? Cultural shock in Germany:
१५. जर्मनीमध्ये शिकण्यासाठी यायचंय:
१६. जर्मनीतले कपडे Made इन इंडिया?:
१७. जर्मनीत भारतीय restaurants मधलं जेवण:
१८. A day in my life in Germany | जर्मनी मधला एक सुट्टीचा दिवस:
१९. जर्मनीतील वास्तविकता | Germany expectations Vs reality:
२०. जर्मनीतील प्रेक्षणीय स्थळे - Burg Eltz and Romantic Rhine:
२१. जर्मनी बद्दल हे ऐकाल तर धक्का बसेल! Shocking Reality In Germany:
२२. जर्मन मुलगी भारतीय साडीमध्ये! Germans try on Indian Saree। Marathi cloths/outfit try-on Vlog:
२३. आई बाबांसोबत पॅरिस! Paris with my Marathi Parents:
२४. जर्मनीतील उच्चशिक्षण free? How expensive is MBA, Engineering in Germany?:
२५. Marathi Travel Vlog: जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्ट | Hiking in Black forest Germany | Dhanya Te Foreign:
२६, जर्मनीत जॉब/ शिक्षणासाठी जर्मन भाषा लागते? German language requirement for students:
२७. जर्मनीतील सार्वजनिक वॉशिंग मशीन | Public Laundry In Germany | Dhanya Te Foreign:
२८. जर्मनीची चॉकोलेट्स | Chocolates in Germany:
२९. जर्मनीतील Halloween:
३०. जर्मनीत हा किराणामाल पण मिळतो? :
३१. जर्मनी ते मुंबई विमानप्रवास | Germany To India Flight experience | Funny Vlog by Dhanya Te Foreign:
#Indiantries #Germanfood #honestreview
Song: Ikson - Sunny (Vlog No Copyright Music)
Music promoted by Vlog No Copyright Music.
Video Link:
Category
People & Blogs

0 Comments