मुळा नदी : सांगवीत पाणी शिरले, असंख्य नागरिकांचे स्थलांतर, रात्री धोक्याचा इशारा पिंपरी मुळशी धरण क्षेत्रात जोरात पाऊस सुरू असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. रात्री 40 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार असल्याने मुळा नदीपात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
#sangvi #water #rain

0 Comments